सामाजिक

वर्तुळ-कोन सिद्धांत

Taxonomy upgrade extras: 

"

प्रश्न

Taxonomy upgrade extras: 

हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे.

१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?

मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा.

२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?

माझे तरी झाले आहे.

३. कर्मकांड करणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय?

समजा न्याय करायचा आहे..

Taxonomy upgrade extras: 

"न्याय" या संकल्पनेविषयी तुमचे विचार काय आहेत?
न्याय या शब्दावर आणि त्याच्या अर्थावर आपण किती विचार करतो..?

हो.. कबूलच आहे की हा प्रश्न म्हणजे एक निव्वळ तात्विक काथ्याकूट आहे. पण तरीही..

आयुष्यात अंधार कि अंधारमय आयुष्य....

Taxonomy upgrade extras: 

बरेच दिवसांनी खूप काही वेगळ बघीतलं प्रत्यक्ष तरी अविश्वासनीय. कसे चालत असतील हात त्या व्याद्यांवर कशी जुळत असेल लय कसा होत असेल तळमेळ. खरच अविस्मरणीय दिवस एक सुरेल संध्याकाळ खूप काही शिकवून जाणारी.

सोनई हत्याकांड घटना प्रतिक्रिये वरील प्रतिक्रिया.

Taxonomy upgrade extras: 

सोनई दलित हत्याकांड ही ऎसी अक्षरे वरील पोस्ट एका ग्रुपवर टाकल्यानंतर काही दिवसांनी डिलिट केली. तेव्हा तिथे दिलेली प्रतिक्रिया इथेही लागू होतेय. म्हणुन तशीच देतोय. न ओळखणार्या व्यक्तिँचे संदर्भ लक्षात येणार नाहित तेव्हा ते तसेच टाळून पुढे वाचा ही विनंती.

आँ?! हे काय हो तुकोबा?

Taxonomy upgrade extras: 

अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.

पूर्वी हिंदु-मुस्लिम तत्वज्ञानाचा संगम कबीर म्हणा, गुरुनानक ह्यांच्या साहित्यात असल्याचं ऐकलं होतं.
ज्ञानदेवांचे समकालीन संत नामदेव हेसुद्धा महाराष्ट्रापासून थेट पंजाबपर्यंत जाउन आलेत; त्यांच्या कित्येक रचनांचा समावेश शिखांच्या "गुरु ग्रंथ साहिब " मध्ये आहे हेही ऐकलय. पण तुमच्या लिखाणात असं काही असल्याचं ऐकलं नव्हतं बुवा.

जुने सिनेमे... नव्या काळात

Taxonomy upgrade extras: 

तसा चर्चाविषय शीर्षकातच उघड होतोय. त्याची प्रेरणा मुक्तसुनित यांनी तिथल्या चर्चेच्या संदर्भात दिलेला हा प्रतिसाद... त्यांची पूर्वपरवानगी न घेताच मी ती प्रेरणा उचलली आहे. या धाग्याला 'अलिकडे काय पाह्यलंत?' चा इंटरसेक्टिंग सेट समजण्यास हरकत नाही.

Skin deep

Taxonomy upgrade extras: 

'Skin' नावाचा एक दक्षिण आफ्रिकन चित्रपट पाहिला. गोर्‍या जोडप्याला कृष्णवर्णीय दिसणारी मुलगी होते. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत 'apartheid' (वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांना वेगळं करणारा, वर्णभेद मानणारा) कायदा अस्तित्त्वात होता. गोरी मुलं वेगळ्या शाळेत असत, काळी मुलं वेगळ्या. काळ्या लोकांची आर्थिक परिस्थिती खालची, आणि सामाजिक स्थानही खालचं. त्यात ही मुलगी सांद्रा (Sandra) गोर्‍या मुलांच्या शाळेत जाते; कारण आई-वडील गोरे. तिथे अन्य पालकांना सांद्राच्या काळेपणाचा त्रास होतो. त्या काळात डीएनए चाचणी उपलब्ध नव्हती, त्यामुळे हेच हिचे (आई-)वडील हे सिद्ध करणं अशक्यच.

सोनई दलित हत्याकांड !!

Taxonomy upgrade extras: 

सोनई दलित हत्याकांड !!

"माझ्या पोराचे तुकडे या डोळ्यांनी पहाव लागल,
मला म्हातारीला आता हे दुख सहन होत नाय.
मराठ्याच्या पोरीसंग प्रेम करून माझ्या पोरान गुन्हा केल्ता का?
ते दोघ बी लगीन करणार होते, पर त्या लोकांनी तेला मारून टाकल ,
ती माणस नायीत हैवान हायीत"

- कलाबाई घारू ( मृत सचिन घारू याची आई)

मध्यमवर्गीय संगोपन मूल्ये : एक प्रसंग, काही निरीक्षणें

Taxonomy upgrade extras: 

आपल्या दैनंदिन आयुष्यांत आजूबाजूला घडणार्‍या बारीकसारीक घटनांमधे अनेकदा गमतीदार गोष्टी आपल्याला दिसतात. कधी त्यातली विसंगती आपण हसतखेळत स्वीकारतो. कधीकधी त्या इतक्या हसतखेळत स्वीकारणें अशक्य होऊन बसते. "जळात राहून माशाशी वैर करू नये" या उक्तीला स्मरून आपण या विसंगती इतरांना सांगतोच असं नाही. मात्र इंटरनेटवरच्या बुरख्यांचा, अनोळखीचा फायदा अशा बाबतीतल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला कधीकधी होतो खरा.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक