राजकारण

जम्मू-काश्मीर, कलम ३७०, ३५ अ वगैरे

Pahalgam Valley, Kashmir

सरकारने कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बातमी समजली का - भाग १९५ या धाग्यावर जे प्रतिसाद आले होते ते संदर्भासाठी एका धाग्यात संकलित केले आहेत. यापुढील प्रतिसाद इथेच द्यावेत.

भारत आणखी पाच वर्षांची मोदी राजवट सहन करू शकेल?

Taxonomy upgrade extras: 

मोदी तासीर आतिष आतिश टाईम

टाईम मासिकामधील आतिष तासीर यांच्या लेखातील काही मुद्द्यांशी मी सहमत नसलो तरी या लेखाबद्दल अनेकांना अपार कुतुहल असल्याचे लक्षात येऊन मी त्याचा पूर्ण अनुवाद केला. तो फार सुंदर नसला तरी कामचलाऊ आहे. मोठा लेख आहे. जमलं तर वाचा.

भारत - जगातील सर्वांत मोठी लोकशाही आणखी पाच वर्षांची मोदी राजवट सहन करू शकेल काय?
- आतिष तासीर ९ मे २०१९

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

अहो, आमचंही जगणं मान्य करा...!

Taxonomy upgrade extras: 

"शेतकऱ्यांचा लाल रंगाच्या झेंड्याचा मोर्चा, लाल रक्ताचा मोर्चा व्हायला नको....!"
सावधान वणवा पेट घेत आहे...!

गोऱ्या रंगाच्या कातडीचं ब्रिटिश सरकार घालवण्यासाठी आम्ही लय हाल सोसलं. त्यांनी विशिष्ट पिकांची शेती त्यांनी सांगेल त्या भावात करायच्या सक्तीनं आमची माती केली होती. म्हणून आम्ही जीव तोडून लढलो आणि स्वातंत्र्य मिळवलं. अपेक्षा होती नवं आमच्या लोकांचं म्हणजे सावळ्या कातडीच्या लोकांचं सरकार आमच्या भल्याचा विचार करेल पण कपाळमोक्ष झालाच... कातडी बदलली,कातडीचा रंग बदलला पण परिस्थिती तशीच राहिली...

निकाल।लागला!

निकाल लागला !!

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - राजकारण