अलीकडे काय पाहिलंत? - २३
Taxonomy upgrade extras
रघुराम राजन यांनी दिलेले रामनाथ गोएंका भाषण. पण सध्याचा आर्थिक (भारतीय व जागतिक) वातावरणाबद्दल ची त्यांची टिप्पणी. जरा जास्तच टेक्निकल आहे. (मला यातल्या काही गोष्टी समजल्या नाहीत. पण तरीही त्यांनी अर्थशास्त्राची पार्श्वभूमी नसलेल्यांच्यासाठी काही वाक्ये पेरलेली आहेत. )
.
.
.
- Read more about अलीकडे काय पाहिलंत? - २३
- 128 comments
- Log in or register to post comments
- 149754 views
आपली संस्कृती : २(एडवर्डच्या ब्लॉगवरून साभार)
Taxonomy upgrade extras
संस्कृती ही एकप्रवाही नसते. त्यामुळे तिच्या सर्व प्रवाहांत एकाच वेळी पोहणे शक्य नाही. तिच्याबद्दल थोडंसं लिहिताना मी वहिवाटीचा प्रवाह निवडलाय.
- Read more about आपली संस्कृती : २(एडवर्डच्या ब्लॉगवरून साभार)
- 31 comments
- Log in or register to post comments
- 30277 views
किचन डिबेट अर्थात धुलाई यंत्र, फ्रीझर आणि इतर..
मॉस्को इथं १९५९ साली भरलेल्या अमेरिकन नॅशनल एक्झिबिशनच्या दरम्यान अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोविएत रशियाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांच्यात जगप्रसिद्ध 'किचन डिबेट' घडले होेते. भांडवलशाही आणि साम्यवादी या परस्पर विरूद्ध विचारसरणींचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय नेत्यांमधला हा वाद होता. पण त्यातली गंमतीची गोष्ट अशी की हा वाद घडला या प्रदर्शनातल्या आधुनिक स्वयंपाकघराच्या प्रतिकृतीसमोर.
स्पर्धा का इतर?
- Read more about किचन डिबेट अर्थात धुलाई यंत्र, फ्रीझर आणि इतर..
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5710 views
मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६१
Taxonomy upgrade extras
भारतासारख्या देशात जिथे ग्राहक रक्षणाची यंत्रणा अतिशय कमकुवत आहे आणि दुकानात जाऊन खरेदी करणार्या पारंपारिक ग्राहकांनाच जिथे अडचणी आणि वाईट सेवांचा अनुभव येतो तिथे ऑनलाईन ग्राहकांसाठी काही केले जात आहे का? की मंदिराजवळचं पिवळ्या दाराचं घर शोधणे इतपतच इनोव्हेशन मर्यादित आहे?
- Read more about मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६१
- 117 comments
- Log in or register to post comments
- 73420 views
छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती
बरेच दिवस झाले म्हणून आता छायाचित्रण स्पर्धा परत सुरू करत आहे.
या वेळचा विषय आहे "इमारत/इमारती". सर्वांना सहज शक्य आहे असा सोप्पा विषय देत आहे. यात शक्यतो इमारत हा मूळ उद्देश हवा आहे, आयफेल टॉवरसमोर उभे राहून काढलेला फॅमिलीचा फोटो अपेक्षित नाही. अगदी भव्यदिव्य पाहिजे असे काही नाही,एखाद्या चाळीचे छायाचित्र पण चालेल, एखाद्या इमारतीचा रोचक भाग पण चालेल. अनेक इमारती पण चालतील, पण हेतू आहे की लक्ष इमारतीकडे जायला हवे.
तर सुरुवात करा मंडळी.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती
- 40 comments
- Log in or register to post comments
- 51391 views
ही बातमी समजली का? - १०५
Taxonomy upgrade extras
सध्या या कंपन्यांचा भर नफ्यावर नसून इतर महत्वाच्या बाबींवर आहे...
.
.
पुढे - हा भाग अत्यंत इंट्रेष्टिंग ....
- Read more about ही बातमी समजली का? - १०५
- 105 comments
- Log in or register to post comments
- 52379 views
फ्रिडा काहलो : वेदनेतून बहरलेली चित्रकार
असे म्हणतात की जीवनात माणूस जितका जास्त दु:खाचा आणि वेदनेचा अनुभव घेईल (हिंदीत याला चपखल शब्द म्हणजे दर्द) घेईल तितका तो कलाकार म्हणून अत्युच्च स्थानावर पोहोचतो. फ्रिडा काहलो हि चित्रकर्ती याचे मुर्तिमंत उदाहरण आहे. आयुष्यात तिने असंख्य शारीरिक आणि मानसिक द:खे सहन केली आणि याची परिणिती म्हणजे तिने तयार केलेल्या कलाकृती. यात दिडशे पेंटिग्स्चा समावेश असून पंचावन्न चित्रे हि तिची सेल्फ पोर्टेटस् आहेत. फ्रिडाचा जन्म सहा जुलै एकोणाविसशे सात मध्ये मेक्सिकोत झाला. फ्रिडाच्या लहानपणीच तिच्या उजव्या पायाला पोलिओ झालेला.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about फ्रिडा काहलो : वेदनेतून बहरलेली चित्रकार
- 6 comments
- Log in or register to post comments
- 9716 views
महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश
इथे ही बातमी वाचण्यात आली.
बातमी नुसार २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सरकारी कोशाचे प्रकाशन होणार होते.
डॉ. अनुपमा उजगरे यांनी हा कोश संपादित केला आहे. यामध्ये विविध पाककृती देण्यात आल्या आहेत. बातमी उत्सुकता चाळवणारी आहे. परंतु मला काही प्रश्न विचारयचे आहेत ते असे :
१. आपल्यापैकी कुणाला हा कोश प्रकाशित झाला आहे का याविषयी माहिती आहे का?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश
- 44 comments
- Log in or register to post comments
- 38778 views
सेन्सॉर कधी सुधारणार ?
Taxonomy upgrade extras
नुकताच spotlight हा ऑस्कर विजेता चित्रपट पाहिला. पण तो 'फक्त प्रौढांसाठी' का आहे ? खरच हा विनोद मला अजूनही कळलेला नाहीये (सेन्सॉर चा). या चित्रपटाला सरळ U सर्टिफिकेट दिले तरी चालेल ईवन द्यायला हवे. मी पाहिलेल्या प्रौढ चित्रपटांमध्ये या चित्रपटावर सगळ्यात जास्त अन्याय झाला आहे . (अबाऊट सर्टिफिकेट ) . काय कारण असावे ? का child molestation हे दोन शब्द ऐकूनच यांनी सरळ A दिले ? म्हणजे एकीकडे मुलांना या गोष्टीपासून सावध करावे यासाठी प्रयत्न होतात आणि हे दुसरीकडे हे असे करणार ? strange way of सेन्सॉर.
- Read more about सेन्सॉर कधी सुधारणार ?
- 14 comments
- Log in or register to post comments
- 16055 views
दंगा कथा - एक अनुभव- छोटे शैतान
मला आठवते तो ऑगस्टचा महिना होता. त्या दिवशी रविवार होता. रविवारी चांदनी चौक बंद राहत असले तरी लाल कुआँ या परिसरातील सर्व दुकाने उघडी होती. चांदनी चांदनी चौक बाजाराच्या मागच्या बाजूला एक रस्ता हौजकाजी पर्यंत जातो. त्या भागाला लाल कुआँ असे म्हणतात. ऑगस्टचा महिना हा दिल्लीत पतंगबाजीचा मौसम. लाल कुआँ हा बाजार पतंग आणि मांजा साठी संपूर्ण दिल्लीत प्रसिद्ध होता. गोटूला मांजाच्या काही चरख्या विकत घ्यायच्या होता. मांज्याच्या १०० गजाच्या एका चरखीत १२५ गज मांजा असतो. १५-२० गज सुट्टा मांजा विकून त्याला काही पैसा कमवायचा होता. गोटू चा उल्लेख मागे हि एका गोष्टीत केला होता.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about दंगा कथा - एक अनुभव- छोटे शैतान
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6406 views