सम्पादित.
स्यमसमपादित
- Read more about सम्पादित.
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6684 views
भारताची प्रगती ८: घर
गणितज्ञांच्या अद्भुत कथा – 9: काळाच्याही फार फार पुढे...
प्रत्येक कालखंडात अलौकिक प्रतिभाशाली असे म्हणवून घेणार्या काही व्यक्तींचा जन्म होतो व इतरांपेक्षा अत्यंत वेगळेच - व तेही बालवयापासून - ही प्रतिभा व्यक्त होत असते. अशा व्यक्तींना चाइल्ड प्रॉडिजी असे म्हटले जाते. अलिकडचेच उदाहरण घेतल्यास कुमार गंधर्वाचे गायकीतील प्राविण्य ते 8-10 वर्ष वयाचे असतानासुद्धा लक्षात येण्यासारखे होते. शकुंतलादेवीचे बालपणापासूनचे अंकगणितातील अनेक आकड्यांचा तोंडी गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ इत्यादींना काही क्षणातच काढून दाखवण्याचे कौशल्य आश्चर्यकारक वाटण्यासारखी गोष्ट होती.
- Read more about गणितज्ञांच्या अद्भुत कथा – 9: काळाच्याही फार फार पुढे...
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7028 views
ओळखा पाहू - होळीमय चारोळ्या
(१)
गुरूलाच दाखविला
धोबीपछाड तयाने
घालूनी टोपी गुरुची
युद्धात उतरला सत्यवीर(?)
(२)
जनसमुद्र दिसत होता
डोळ्यांसमोर तयाचा
की नजर अधू जाहली
की कबूतरे उडुनी गेली?
(३)
भीष्मासम वृद्ध
हा सेनानी महान
एक पदाती सम आज
का उतरला रणांगणात?
(४)
आधी लगीन गादीशी
मग राजकन्येशी
विच्छा त्याची आज
पूर्ण होणार का?
(५)
द्वारकेचा राजा
होणार का दिल्लीश्वर.
कि कुणा अर्जुनाचा
सारथीच ठरणार?
- Read more about ओळखा पाहू - होळीमय चारोळ्या
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5695 views
ऐसीकरांच्या बैलाला होssssss
आज सोळा मार्च. आज होळी. म्हणजे 'होली है!' असं ओरडत रंगों की बौछार करत, 'होली के दिन दिल खिल जाते है' वगैरे गात, गवार कुवाऱ्यांना छेडछाड करण्याच्या हक्काची हिंदी होली नाही. होळी - ळी ळी ळी. मऱ्हाठमोळी होळी. आज कुठेतरी खड्डा खणून त्यात लाकडं, गोवऱ्या, नको असलेली फर्निचरं, किंवा नको असणाऱ्या लोकांची फर्निचरं जाळून उग्गीच्च्या उग्गीच आग पेटवण्याचा दिवस. आता आपल्यासारख्या आंतरजालावर जमून गप्पा ठोकणारांना असली आग पेटवणं काही जमणारातलं नाही. पण 'आम्हाला जमत नाय ब्वॉ' असं सरळसोट कारण देण्यापेक्षा आग न पेटवण्याची इतर कारणं मी पुढे करतो.
- Read more about ऐसीकरांच्या बैलाला होssssss
- 141 comments
- Log in or register to post comments
- 84217 views
पंचतारांकित अध्यात्म
Taxonomy upgrade extras
भारतात संत गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज ह्या सारखे महान संत होवून गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणारे हे महान संत होते.संत गाडगे महाराजांनी आपल्या प्रवचनातून जन जागृती केली. परंतु आता काळानुसार संतांचे प्रकार बदलले आहेत आताचे तथाकथित संत हे पंचतारांकित झाले आहेत.
- Read more about पंचतारांकित अध्यात्म
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6400 views
६) काळजी
तसं म्हणायला गेलं तर काळजी प्रत्येकच पालकांना असते. परंतू जेव्हा तुमचे मूल स्वमग्न असते तेव्हा ती काळजी फारच आक्राळविक्राळ रूप धारण करते. पूर्ण आयुष्य हे एक मोठी काळजी अथवा चिंता होऊन बसते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ६) काळजी
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6562 views
कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल
बर्याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल
पार्श्वभूमी:
- Read more about कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अॅप्पल स्ट्रुडेल
- 26 comments
- Log in or register to post comments
- 24665 views
होळी पोर्णिमा!!
" होळी" आजच्या काळात या सणा विषयी विषेश अस॑ काही वाटत नाही. कारण पुर्वी प्रमाणे आता होळी साजरी केली जात नाही.(झाडे तोडायला ब्॑दी, होळी पेट्वायला आता रिकामी जागाही राहिली नाही, सगळे जण मिळुन होळी साजरी करत नाहीत ई बरीच कारण आहेत) आजकाल घरातल्या घरात गोड-धोड करुन होळी साजरी केली जाते अस॑ मला वाटत. त्यामुळे जुन्या आठवणीत मन रमले की खुप छान वाटत.
- Read more about होळी पोर्णिमा!!
- 26 comments
- Log in or register to post comments
- 25631 views
यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी "ऐसी अक्षरेकर" आहेत का?
यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी "ऐसी अक्षरेकर" आहेत का?
काही कामानिमित्ताने, पुढील ३/४ महिने , यांबू (सौदी अरेबिया), इथे राहणार आहे.आपल्या ऐसी-अक्षरेकरां पैकी कुणी तिथे आहेत का?
जेणेकरून त्यांना तिथे भेटता येईल.
कळावे,
लोभ आहेच,
तो वाढावा ही विनंती,
आपलाच,
जयंत फाटक
- Read more about यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी "ऐसी अक्षरेकर" आहेत का?
- Log in or register to post comments
- 2075 views