दिवाळी अंक २०२४ - आवाहन
कालमर्यादा - ३० सप्टेंबर २०२४
लिखाण ऐसी अक्षरेला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे. aisiakshare@gmail.com लेखन पाठवताना पीडीएफ पाठवू नयेत; इमेलचा मजकूर म्हणून अथवा वर्ड फाईल, अथवा गूगल डॉक म्हणून पाठवावे. लिखाण युनिकोडमध्ये असणे आवश्यक आहे. वेगळ्या फाँटमधले किंवा हस्तलिखित स्वीकारले जाणार नाही.
- Read more about दिवाळी अंक २०२४ - आवाहन
- Log in or register to post comments
- 2051 views
बालगीत
फैय्याज यांनी गायिलेले
या बाई या बघा कशी माझी बसली बया
कुठे उपलब्ध आहे?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बालगीत
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1554 views
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (4)
किचन कॉन्फीडेन्शियल
उंच, देखणा, स्वयंपाक येणारा पुरुष. नुसताच स्वयंपाक येणारा नव्हे, तर एखादं रेस्तराँ चालवणारा, शेफ असलेला पुरुष हे एक सुंदरसं, अद्भुत स्वप्न असतं. मास्टरशेफ कार्यक्रमामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांकडे लक्ष जाऊ लागलं. पण अँथेनी बोर्डेन या माझ्या देखणेपणाच्या व्याख्येत बसणाऱ्या आणि स्वयंपाक येणाऱ्या पुरुषाची 'नो रिझर्व्हेशन्स' ही मालिका वेगळी आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about किचन कॉन्फीडेन्शियल
- Log in or register to post comments
- 2078 views
पंगत- काही सुंदर आठवणी
कुठलाही घरगुती समारंभ असू दे किंवा एखादा सण आमच्या कुटुंबात पंगत बसतेच. मला अगदी प्रकर्षाने आठवते ते म्हणजे माझ्या काकांकडे कसलासा समारंभ होता आणि त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं होत की घर स्वच्छ झाडून, पुसून मग बसायला सतरंज्या अंथरून, ताटे ठेऊन मग ताटांभोवती सुंदर (सुंदरच कारण जरा जरी सुंदर रांगोळी नसेल तर रांगोळी काढणाऱ्या बाईच्या नावाचा उद्धार ठरलेला) रांगोळ्या काढून, उदबत्त्या लावून ताटे वाढुन पुरुषांना आधी जेवायला घालण्याची जबाबदारी ही बायकांचीच असते.
- Read more about पंगत- काही सुंदर आठवणी
- 35 comments
- Log in or register to post comments
- 7957 views
माझी वाटचाल - भाग २ : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये
अमेरिकेतील वास्तव्य संपवून भारतात यायचे ठरवले, तेव्हा मी काही शिक्षण-संशोधनसंस्थांकडे काम करण्याबाबत विचारणा केली होती. माझे सुदैव असे की मला तीन ठिकाणांहून नेमणुकीची पत्रे आली. मी 1969 सालच्या ऑगस्ट महिन्यात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम करायचे पत्करले. याचे मुख्य कारण म्हणजे संशोधनास तेथे दिलेले प्राधान्य आणि त्यासाठी अनुरूप असे तेथील वातावरण.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझी वाटचाल - भाग २ : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये
- 5 comments
- Log in or register to post comments
- 2836 views
.
- Read more about .
- Log in or register to post comments
- 827 views
डॉ. शंतनू अभ्यंकर - सत्य असत्याशी मन केले ग्वाही
विज्ञानविषयक लिखाण करणारे वाई येथील बहुआयामी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे नुकतेच दुर्धर आजाराशी सामना करत निधन झाले. त्यांच्या एका सुहृदाने त्यांना वाहिलेली आदरांजली.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about डॉ. शंतनू अभ्यंकर - सत्य असत्याशी मन केले ग्वाही
- 15 comments
- Log in or register to post comments
- 6255 views
BIV:Thought Experiment
BIV:Thought Experiment
(कथा वाचायच्या आधी प्लीज
https://www.aisiakshare.com/node/9065
हा लेख वाचून घ्या. कथा समजायला मदत होईल. )
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about BIV:Thought Experiment
- Log in or register to post comments
- 849 views
माझी वाटचाल - भाग १ : अर्व्हाइन रँचवरील कॅलिफोर्निया विद्यापीठात
'गणिताच्या निमित्ताने' या लेखमालेत प्रा. बालमोहन लिमये यांनी आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात अवतरलेल्या गणिताशी संबंधित अनेकविध व्यक्तींची आणि इतर गोष्टींची ओळख करून दिली होती. या नव्या लेखमालेत गणिताच्या निमित्ताने प्रा. लिमये ज्या निरनिराळ्या ठिकाणी गेले होते अशा काही स्थळांचे दर्शन त्यांच्या नजरेतून वाचकांना घडवतील. हे काही रुढ प्रवासवर्णन नव्हे, तर सामान्य माणसाला एरवी फारशा न दिसणाऱ्या काही अनोख्या अकादमिक विश्वांची ही सफर आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about माझी वाटचाल - भाग १ : अर्व्हाइन रँचवरील कॅलिफोर्निया विद्यापीठात
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3066 views