कवी
ऋणानुबंधाच्या गाठी .....

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऋणानुबंधाच्या गाठी .....
- 18 comments
- Log in or register to post comments
- 45250 views
" Silence used to grow around him....."

समीक्षेचा विषय निवडा
- Read more about " Silence used to grow around him....."
- 2 comments
- Log in or register to post comments
- 11158 views
Half girlfriend अर्थात अर्धी प्रेयसी
Five point someone,Three mistakes of my life,2 states यासरख्या मनोरंजक कादांबर्या वाचल्यानंतर प्रकाशना पुर्वीपासुन गाजत असलेले आणि प्रकाशनानंतर best seller असलेले Half girlfriend कसे असेल याबद्दल उत्सुकता होती.चेतन भगतच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे तो गोष्ट सांगतो ती तुमच्या आमच्या सारख्याच एखाद्या मुलाची,म्हणजे त्याच्या कथेतील नायक हा काही फार मोठा तीर मारणाराही नसतो आणि दुखः,दैन्य,दारिद्र्याने ग्रासलेला-अन्याय सहन करणारा बिचारा वैगेरे ही नसतो.म्ह्णुनच त्याच्या गोष्टींशी आपण सहजपणे जोडले जातो.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about Half girlfriend अर्थात अर्धी प्रेयसी
- 45 comments
- Log in or register to post comments
- 44814 views
महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने - भाग ३
टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली
रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली
जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली
मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली
होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने - भाग ३
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9540 views
अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात
उपोद्धात
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about अखईं तें जालें ● तुकाराम: हिन्दुस्तानी परिवेशात
- 18 comments
- Log in or register to post comments
- 5018 views
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 42138 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 29731 views
"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्या MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.
- Read more about "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.
- 3 comments
- Log in or register to post comments
- 7000 views
"अर्थशून्य शेरांचे अर्थ": गालिब व त्याचे भाष्यकार (अनुवादित)
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about "अर्थशून्य शेरांचे अर्थ": गालिब व त्याचे भाष्यकार (अनुवादित)
- 9 comments
- Log in or register to post comments
- 16219 views