दखल
विश्वचषकविजेत्या भारतीय चमूचे अभिनंदन!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२ जुलै
जन्मदिवस : क्ष किरण वापरून स्फटिकांचा अभ्यास करणारा नोबेलविजेता विल्यम हेन्री ब्रॅग (१८६२), नोबेलविजेता लेखक हर्मन हेस (१८७७), अभिनेते गणपतराव बोडस (१८८०), छायाचित्रकार आंद्रे कर्तेश (१८९४), 'पोलो शर्ट' बनवणारा टेनिसपटू, व्यावसायिक रेने लकोस्त (१९०४), ताऱ्यांच्या इंजिनाचा शोध लावणारा अणुवैज्ञानिक, नोबेलविजेता हान्स बेथे (१९०६), नोबेलविजेती कवयित्री विश्वावा षंबोर्स्का (१९२३), लेखक वि. आ. बुवा (१९२६), 'साईनफेल्ड'चा लेखक लॅरी डेव्हीड (१९४७), अभिनेत्री लिंडसी लोहान (१९८६)
मृत्युदिवस : दुर्बिण वापरून चंद्राचे पहिले चित्र काढणारा थॉमस हेरियट (१६२१), तत्त्ववेत्ता जॉं-जाक रुसो (१७८८), उडीया कवी, कादंबरीकार, समीक्षक, विधवाविवाहाचे पुरस्कर्ते, बालविवाहाचे कडवे विरोधक नंदकिशोर बल (१९२८), वैमानिक अॅमेलिया इअरहार्ट (१९३७), समाजवादी नेते युसूफ मेहेरअली (१९५०), नोबेलविजेता लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे (१९६१), लेखक व्लादिमिर नाबोकोव (१९७७), अभिनेता जेम्स स्ट्यूअर्ट (१९९७), लेखक मारियो पुझो (१९९९), चित्रकार तय्यब मेहता (२००९), अभिनेते, दिग्दर्शक व लेखक मधुकर तोरडमल (२०१७)
---
स्वातंत्र्यदिन : ब्राझील.
जागतिक 'युएफओ' दिवस.
१६९८ : थॉमस सेव्हरी याने वाफेवरच्या इंजिनासाठी पेटंट मिळवले.
१८६५ : 'साल्वेशन आर्मी'ची स्थापना.
१८९७ : मार्कोनी याने रेडिओसाठी पेटंट मिळवले.
१९४० : सुभाषचंद्र बोस यांना अटक होऊन कलकत्ता तुरुंगात रवानगी.
१९६४ : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी सर्व नागरिकांना समान हक्क देणाऱ्या 'सिव्हिल राईट्स बिल'वर स्वाक्षरी केली. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठीच्या लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा.
१९७२ : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व पाकचे राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांनी ऐतिहासिक सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
१९८३ : कल्पकम येथे भारताची पहिली अणुभट्टी सुरू.
१९९७ : ग्रेट ब्रिटनने हाँगकाँग चीनला परत केले.
२००१ : बिहारमधील केसरिया येथे जगातील सर्वात मोठा स्तूप सापडला.
२००२ : स्टीव्ह फॉसेट याने गरम हवेचा फुगा वापरून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- तिरशिंगराव
- भाऊ
- 'न'वी बाजू