दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
८ जुलै
जन्मदिवस : चित्रकार आर्टेमिसिया जेंटिलेशी (१५९३), नीतिकथालेखक जाँ द ला फोंतेन (१६२१), तेलसम्राट जॉन डी. रॉकफेलर (१८३९), शिल्पकार व चित्रकार केट कोलवित्झ (१८६७), तत्त्वज्ञ अर्न्स्ट ब्लॉक (१८८५), 'बॉस' या फॅशन कंपनीचा संस्थापक ह्यूगो बॉस (१८८५), हेलियमच्या अतिद्रवतेचा अभ्यास करणारा प्योत्र कापित्सा (१८९४), अर्थशास्त्रज्ञ व्ही. के. आर. व्ही. राव (१९०८), लेखक गो. नी. दांडेकर (१९१६), साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक गिरिराज किशोर (१९३७), अभिनेत्री नीतू सिंग (१९५८), अभिनेत्री रेवती (१९६६), क्रिकेटपटू सौरव गांगुली (१९७२)
मृत्युदिवस : कवी पी.बी. शेली (१८२२), तबला उस्ताद बाळासाहेब मिरजकर (२००१), ज्ञानपीठविजेते लेखक सुभाष मुखोपाध्याय (२००३), लेखक राजा राव (२००६), पंतप्रधान चंद्रशेखर (२००७)
---
१४९७ : वास्को द गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
१८९९ : 'द वॉल स्ट्रीट जर्नल'चा पहिला अंक प्रकाशित.
१८८८ : बंगळूरूहून कन्याकुमारीला जाणारी 'आयलंड एक्सप्रेस' पेरुमन पुलावर रुळावरून घसरल्यामुळे १०५ ठार आणि २००हून अधिक जखमी.
२०११ : अटलांटिस या अवकाशयानाच्या शेवटच्या फेरीची सुरुवात.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- चिंतातुर जंतू