मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०९
Taxonomy upgrade extras

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
- Read more about मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०९
- 107 comments
- Log in or register to post comments
- 45731 views
संख्यांच्या दुनियेत
नेहमीच्या संख्यांशिवाय i ही आणखी एक संख्या मानायची व तिचा वर्ग -1 आहे असे समजले की नेहमीचेच नियम वापरून काम भागते. पण हा अनोखा दिसणारा आणि विचित्र वागणारा i कुठून आला, याचे कोडे काय आहे? संमिश्र संख्यांविषयी (complex number) प्रा. बालमोहन लिमये.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about संख्यांच्या दुनियेत
- 10 comments
- Log in or register to post comments
- 8004 views
शेजारच्या मावशी-काकांचा संवाद
रात्री जेवताना शेजारच्या मावशी काकांचा संवाद.
- Read more about शेजारच्या मावशी-काकांचा संवाद
- 20 comments
- Log in or register to post comments
- 7617 views
प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल
'ऐसी अक्षरे' व्यवस्थापनाकडून नोंद - सदर लेखात व्यक्त केलेल्या मतांशी व्यवस्थापन सहमत नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल
- 126 comments
- Log in or register to post comments
- 36889 views
बाप
दृष्टिक्षेप
दृ
-------
दृष्टीच्या दोषात आता
सर्व काही माफ आहे
चोरुन पाहण्याची आता
आयतीच सोय आहे
मी कधी पाहिले न तिजला
थेट बोक्या सारखे
भेटणे सहज झाले
कुणी न येई आडवे
असे असले तरीही
जळजळीत नजरेत तुझिया
अंगार फुलला सभ्यतेचा का कडकडीत हरताळ सजला
मी कधी न म्हटले तुला की
भेटणे अनिवार्य आहे
कधीतरी हसलीस तर
उपकाराचे वाहीन ओझे
त्या ओझ्यावर प्रेम माझे
टाळण्यातही गंमत आहे
पुन्हा पुन्हा एकच खेळ
काळजातला पीळ वाढे
अरुण कोर्डे
- Read more about दृष्टिक्षेप
- Log in or register to post comments
- 1564 views
२०२० आणि कोव्हिड - स्मित गाडे
Taxonomy upgrade extras
२०२० आणि कोव्हिड-१९ हे एकमेकांना समानार्थी शब्द झाल्यात जमा आहेत. परंतु कोव्हिड-१९ ची काटेरी सावली कुठपर्यंत आपली साथ देईल? कोव्हिड-१९ ने अर्थव्यवस्थेची किती धूळधाण केली, कुठले क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित झाले आणि भारतीय अर्थव्यवस्थेची पुढची दिशा कशी असेल याचा आढावा घेणारा हा लेख.
- Read more about २०२० आणि कोव्हिड - स्मित गाडे
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5707 views
अवचित गवसावे काही जे
प्रश्न पडावा असा की ज्याच्या उत्तरातुनी नवा
प्रश्न मला डिवचून निराळे उत्तर शोधत जावा
वाट दिसावी अशी की अद्भुत प्रदेशी जाताना
मुळापासूनी पुसल्या जाव्या जुनाट वाटखुणा
सूत्र स्फुरावे असे की ज्याने यच्चयावतास
सहज गुंफुनी जरा उरावे अधिक गुंफण्यास
अवचित गवसावे काही जे ज्ञातापलिकडल्या
मितीतुनी दाखवील इथल्या स्थळकाळा वाकुल्या
- Read more about अवचित गवसावे काही जे
- Log in or register to post comments
- 1210 views
जवळीक
भेटताना कुणीही
लांबून लांबून भेटत नाही
जवळ आल्याशिवाय
नाती कधी कळत नाहीत
नुसतेच पाहणे प्रेमाने
समाधान कधी देत नाही
मिठी शिवाय जवळीक
कधीच कशी वाटत नाही
द्वेषासाठी सुद्धा व्यवहार
करावेच लागतात
ते करताना मात्र थोडा
स्वार्थ डोकवावा लागतो
जवळ येऊन दूर जाणं
सोपं जात नाही
प्रेमासाठी खस्ता
उगाचच कोणी खात नाही
अरुण कोर्डे
- Read more about जवळीक
- Log in or register to post comments
- 1170 views
कंदवार्ता : राजकीय घडामोडींना वेग, पंचमीपर्यंत बदलू शकते सरकार?
बॉयसी - आयडाहो वार्ताहर : देशातले आणि राज्यातले राजकीय वातावरण वेगाने बदलत असुन येत्या धनत्रयोदशीपर्यंत नविन राजकीय भुकंप होण्याची शक्यता दिसते आहे. असे असले तरी रिश्टरस्केलवर ह्या भुकंपांची नोंद १.२० ते १.२१ असण्याचीच शक्यता जास्त असल्याचे दिसून येत आहे. शेजारच्या काकूंच्या घरासमोर असलेल्या मंगलकार्यात झिंगझिंग झिगांट वाजले तरी काकूंच्या परसातला पितळी बंब २.३ असे रिडींग दाखवितो त्यामुळे ह्या राजकीय भुकंपांचा सामान्य जनतेवर पडणारा प्रभाव हा नगण्य असेल असे काहींचे म्हणने आहे.
- Read more about कंदवार्ता : राजकीय घडामोडींना वेग, पंचमीपर्यंत बदलू शकते सरकार?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2192 views