भाग १ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास - प्रास्ताविक


कै. शिवराम महादेव परांजपे (२७ जून महाड - २७ सप्टेंबर १९२९,
पत्रकार, साहित्यिक - काळ, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास, )


मराठा साम्राज्याच्या परिसीमा सन १७६०
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about भाग १ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास - प्रास्ताविक
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5863 views
जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..8
पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइटस् स्पिन्निंग (1769)
- रिचर्ड आर्कराइट (1733-1792)
खरे पाहता उद्योजकाच्या पेटंट हक्कासाठी, यंत्राचा तपशील लिहिलेल्या तीन पानी अहवालाला पुस्तक म्हणावे की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल. परंतु चार ओळीची (चारोळया!) कविता असू शकते व चारशे ओळींची पण कविता असू शकते. कवितेला ओळींचे बंधन नाही. त्याच प्रमाणे पुस्तकांना पानांच्या संख्येचे बंधन नसावे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..8
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4257 views
चंद्रप्रभाचे सिंह (दीर्घ लघुकथा)
छापील माध्यमात प्रकाशनासाठी कथा अप्रकाशित करत आहे.
वाचकांचे अनेक आभार. बहुमूल्य सूचनांसाठी 'न'वी बाजू यांचे विशेष आभार.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about चंद्रप्रभाचे सिंह (दीर्घ लघुकथा)
- 9 comments
- Log in or register to post comments
- 9730 views
‘गिधाडे’, ‘लॉन्ग डेज जर्नी इन्टू दी नाईट’ आणि ‘कपूर अँड सन्स’
समकालीन प्रसिद्धी: फेसबुक
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ‘गिधाडे’, ‘लॉन्ग डेज जर्नी इन्टू दी नाईट’ आणि ‘कपूर अँड सन्स’
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5910 views
सुलतान पेडणेकर - हृषीकेश गुप्ते
गावाकडल्या जांभळ्या शाळेच्या आवारात चिंचेचं एक डेरेदार झाड आहे. झाडाखाली चांगला ऐसपैस पार बांधलाय. साधारणत: चौतीस वर्षांपूर्वी मी सुलतानला सर्वप्रथम पाहिलं ते याच चिंचेच्या पाराखाली. “शेट. शेट ना? बारके शेट? तुमाला घरा व्हारलाय. मी तुमाला नेवाला आयलोय.” त्या अनोळखी चेहेर्याचा मी पुरता अदमास घ्यायच्या आतच तो पुढे म्हणाला, “शेट, मी सुलतान. सुलतान इब्रमअली पेरनेकर.”
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सुलतान पेडणेकर - हृषीकेश गुप्ते
- 6 comments
- Log in or register to post comments
- 10177 views
करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे?
करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे? अजूनही हे निश्चितपणे सांगता येत नाही.
उपलब्ध माहितीचा अन्वयार्थ अन्य प्रकारे करायला वाव आहे.
‘द स्पेक्टेटर’, यू.के.च्या ताज्या अंकातील डॉ. जॉन ली यांच्या लेखाचा हा अनुवाद आहे. डॉ. ली पॅथॉलॉजी विषयातील निवृत्त प्राध्यापक, आणि माजी एन.एच.एस. कन्सल्टंट आहेत. या लेखातील विचार ‘बरोबर’ की ‘चूक’ अशा कप्प्यात बसविता येण्यासारखे नाहीत. तथापि, या समस्येची दुसरी बाजू ते दाखवितात. यामुळे, या विषाणूबद्दल वाटणारी भीती जरी थोडी कमी झाली, तरी पुरेसे आहे. याचा अर्थ सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी आणि सरकारी बंधने धुडकावून लावायला हरकत नाही असे अजिबात नाही.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about करोनाव्हायरस नेमका किती धोकादायक आहे?
- 22 comments
- Log in or register to post comments
- 27221 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
५ जानेवारी २०१९:
क्रॉफर्ड मार्केटच्या SB२ ला गेलो पण त्यांनी तात्काळ परत पिटाळलं.
परत खेरवाडी पोलीस स्टेशनला आलो तर कळलं की ऑनलाईन अर्जच भरायचाय.
साईट टेरिबल आहे.
१२ जानेवारी २०१९:
बेसिकली बॅजसाठीच्या पोलीस क्लीअरन्सची प्रोसेस बरीचशी पासपोर्टच्या पोलीस क्लीअरन्ससारखीच आहे.
ऑनलाईन अर्ज करून स्कूल लिव्हिंग, आधार कार्ड आणि फोटो साईटवर 'वर्भर' (अपलोडला हा शब्द कसा वाटतो?) करायचाय.
शिवाय खेरवाडी पोलीस स्टेशनला जाऊन एक अर्ज द्यायचा.
हे ते ऍप्लिकेशन आईच्या सुवाच्य अक्षरात लिहिलेलं :)
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4750 views
चंद्रप्रभाचे सिंह: भाग २
छापील माध्यमात प्रकाशनासाठी कथा अप्रकाशित करत आहे.
वाचकांचे अनेक आभार.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about चंद्रप्रभाचे सिंह: भाग २
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2044 views
अंदाज करा - आटपाट नगरातील उंदरांच्या संख्येतील वाढ.
एक आटपाट नगर होतं. तिथे अचानक उंदरांची संख्या वाढू लागली होती. तिथल्या राजाला याची काळजी वाटल्याने त्याने उंदरांची मोजणी सुरू केली. अनेक वेगवेगळ्या दिवशी मोजणी केल्यावर त्याला खालील आकडेवारी मिळाली
दिवस क्र - उंदीरसंख्या
१ - १००
३ - १४३
५ - १९४
७ - ३३२
९ - ४९९
११ - ६५७
१३ - ८८७
प्रश्न असा आहे की याच पद्धतीने जर उंदरांची संख्या वाढत गेली तर ती कितव्या दिवशी १०,००० पर्यंत पोचेल? १,००,००० व्हायला कितवा दिवस उजाडेल? १०,००,००० कधी होईल? आणि शंभर कोटीपर्यंत कितव्या दिवशी पोचेल?
- Read more about अंदाज करा - आटपाट नगरातील उंदरांच्या संख्येतील वाढ.
- 13 comments
- Log in or register to post comments
- 5990 views
मला सगळे सारखेच!
काँक्रीटच्या जंगलातल्या माझ्या घरातून जेवढा निसर्ग दिसतो त्यात सर्व काही आलबेल दिसते आहे. समोरचे झाड वसंताच्या आगमनाने बहरुन आले आहे. त्याला घर मानणाऱ्या दोन-तीन खारुताई त्याच्या फांद्यांवरून नेहमीसारख्याच मजेत पकडापकडी खेळत आहेत. त्या झाडाचे दुसरे एक भाडेकरु कबुतरांचे एक जोडपे. त्यातला नर सध्या आपला गळा फुगवून त्यावरचे करडे जांभळे मोहक रंग दाखवून कबुतरणीला वश करु बघत आहे. मध्येच दोघे माझ्या बाल्कनीत एकांत शोधायला येतात बहुतेक. पण मीही सध्या घरीच असल्याने त्यांची गैरसोय होते. परंतु त्यांना त्याची फारशी फिकीर नाही.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मला सगळे सारखेच!
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2107 views