गद्य

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)

निर्गमन केल्यानंतर नव्या भूप्रदेशात जर व्यक्तीच्या इच्छा आकांक्षांना हवे तसे वातावरण मिळाले तर व्यक्ती तिथेच स्थायिक होणे स्वाभाविक असते. मातृभू / पितृभू यांची ओढ असली तरी बसलेले बस्तान मोडून अश्या व्यक्तींनी केवळ मातृभूमीप्रती प्रेमापोटी किंवा कर्तव्यापोटी परत यावे अशी अपेक्षा धरणे म्हणजे त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखे आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

ग‌ म‌ भ‌ न‌

सकालधरन॓ माय लय आटवत हुती
उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली
बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं
आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन
सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू?
आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का,
रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल”

मी सिकाया गेलो. काल्याकूट पाटीवर सफेत सफेत आक्षरा फटाफट लिवाया सिकलो.
मास्तरीन बोल्ली,” मुला, हुशार आहेस रे तू”
लय बेश वाटलं
मास्तरीन झकास, दूद पाव फसकलास

ललित लेखनाचा प्रकार: 

एक fantasy होती यार…

पुर्वलक्षीप्रभावानं (prejudice) जे लेखन येतं त्यावर लिहीणार्‍याला बर्‍यापैकी ऊत्तरे देणं भाग पडतं. पण लिहीता वेळेसची तिव्रता अशी काही असते की, मी तर म्हणतो की भाड मे गयी दुनिया...पण कधीकधी तिव्रता ओसरल्यावर थोडी mystake झाल्याची जाणिव होते, अन् one stroke मध्ये आठवलेलं आणि लिहीलेलं edit करायला मात्र जिवावर येतं. तसंच ह्याचंही आहे. पुर्वप्रकाशित आहे माझ्या blog वर.

एक fantasy होती यार…

ललित लेखनाचा प्रकार: 

लोक शाकुंतल

गेला महिना-दीड महिना तीव्र उन्हामुळे, पुण्यात(तसेच इतर ठिकाणी देखील) राहणारा मी अगदी हैराण झालो होतो. काही दिवसांपूर्वी बंगळूरूला जाण्याची संधी मला मिळाली. मी पूर्वी कित्येकदा बंगळुरूला गेलो आहे पण तरीसुद्धा मी मनातून सुखावून गेलो. पहिले कारण असे, तेथील हवामान, इतक्या प्रमाणात शहरीकारण होवूनही बरेच सुखावह असते. तेथील वैशिष्ट्य म्हणजे, बहुतेक वेळेला संध्याकाळी पावसाच्या सरी काही काळ पडून हवेत हवाहवासा थंडावा येतो. दुसरे कारण मला कन्नड नाटकांचा आस्वाद घेण्याची पर्वणी मिळणार होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

बरॆली कॆ बाजार मॆ 5

ललित लेखनाचा प्रकार: 

बरेलॊ के बाजार मे 3

भाग १
भाग २
शेवटी 3 ऑगस्ट म्हणजे जॉईन होण्याचा दिवस आला. माझी ड्युटी 10 ते 7 होती. मध्ये एक तास लंच टाईम. काका काकू घरी असेपर्यंत मी घरी जेवायला जाणार होते. रात्री ब्रेड आणून ठेवला होता तोच नाश्त्याला खाल्ला कारण एवढ्या लौकर कोणतच दुकान उघडत नाही. पावणे दहाला निघाले. चालत दहा मिनिटात लॅबमध्ये पोचले.आश्चर्य म्हणजे एवढया जवळ जाताना मला दोन्ही बाजूंना फक्त लॅब्स आणि हॉस्पिटल लागत होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

बरेलॊ के बाजार मे 4

भाग १
भाग २
भाग‌ ३
असा दीड महिना गेला. मधल्या काळात मी बेड, गाद्या वगैरे घेऊन निदान आरामात झोपू लागले होते. काम खूपच होते पण आता 8 पर्यंत घरी येत होते.
हिवाळ्याची वर्णने ऐकू येत होती. व्हाट्स ऍप वरच्या सर्व ग्रुपना माझ्या बरेली च्या वास्तव्याबद्दल सांगितले होते. सगळ्यांनाच काळजी वाटत होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)

आगमन संकल्पना समजायला थोडी गुंतागुंतीची आणि कठीण आहे . कारण आगमनात येणारा विचार एक असतो तर त्याला आपापल्या मगदुराप्रमाणे आणि स्वार्थबुद्धीने प्रतिसाद देणारे प्रस्थापित विचार अनेक असतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून एकाच वेळी आगमनाचे स्वागत आणि विरोध चालू असतो. आणि हे सर्व प्रकारचे प्रतिसाद, त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे एका व्यक्तीच्या प्रज्ञेला सहजशक्य नसते.

ललित लेखनाचा प्रकार: 

हेल्मेट आणि आणिबाणी...

औरंगाबादेत सक्ती लागू व्हायच्या आधीच पंधरा दिवस आमच्या संस्थेमध्ये सुरुवात झाली, हेल्मेट नाही तर संस्थेच्या बाहेर गाडी लावायची न पायीपायी जायच. नाही म्हटलं तरी 4-7 मिनीटं लागतात पायी जायला. (शिकत असल्यापासनं वेळेवर किंवा वेळेपेक्षा ऊशिराच निघायच ग्रहण मागंच आहे जे अजून सुटलं नाही) मग काय दोन-तीन दिवस लागले अंदाज यायला, न आणिबाणी...गाडी पळवा...

ललित लेखनाचा प्रकार: 

बरेली के बाजार मे 2

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य