मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०८
Taxonomy upgrade extras

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
- Read more about मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०८
- 107 comments
- Log in or register to post comments
- 80125 views
पद्मावत: खिलजी वि. उसूल
इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about पद्मावत: खिलजी वि. उसूल
- 19 comments
- Log in or register to post comments
- 13619 views
कोविड डायरी (दुसरा सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर
महाभारतात यक्षाने धर्मराजाला शंभरएक प्रश्न विचारले होते आणि धर्मराजाने समर्पक उत्तरे देत आपल्या भावंडांना बेशुद्धावस्थेतून बाहेर काढले होते. माझ्यापुढे करोना नावाचा बाधित यक्ष प्रश्न विचारत होता आणि धर्मराज नसल्याने मी माझ्यापरीने उत्तरे देत होतो आणि मग वारंवार मूर्च्छितावस्थेत पण जात होतो. ही प्रश्नोत्तरे माझी वैयक्तिक होती आणि अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about कोविड डायरी (दुसरा सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर
- Log in or register to post comments
- 5386 views
करोना साक्षात्कार : करू देत चार चार लोकांना तेच ते काम!
२२ मार्चला लॉकडाऊन झाला आणि (इतर दुकानांबरोबर) दारूची दुकानं बंद झाली. तत्पूर्वी महिन्यातून सरासरी पाच ते सहा वेळा ‘बसणे’ होत असे. लॉकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यांत दोनदा आणि पुढच्या तीन महिन्यांत तीनदा ‘झूम बैठका’ झाल्या. तेव्हा घरीच पडून असलेली प्यायलो. दारू दुकानं बंद झाल्यामुळे माझं काही अडलं नाही.
- Read more about करोना साक्षात्कार : करू देत चार चार लोकांना तेच ते काम!
- 19 comments
- Log in or register to post comments
- 13070 views
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
आज शनिवारी रात्रीच टॅक्सी घेतली.
हे आमचे दिनेशभाई!

ह्यांनी टॅक्सी दिली नसती तर मी अजूनही टॅक्सीच शोधत बसलो असतो सो त्यांचे अनेकानेक आभार.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5723 views
कोरोनाने काय शिकवलं?
कोरोनाने काय शिकवलं?
©भूषण वर्धेकर
- Read more about कोरोनाने काय शिकवलं?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3724 views
बुचाचे झाड
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बुचाचे झाड
- Log in or register to post comments
- 3493 views
करोना: काही नोंदी आणि निरीक्षणे (भाग 5)
जवळपास साडेसहा महिने झालेत आपलं आयुष्य बदलून गेल्याला. सगळ्यात मोठा फटका आर्थिक बसलेला आहे अनेकांना.
मागे एका मैत्रिणीचा उल्लेख केला होता, पर्यटन व्यवसायात असलेल्या तिच्या नवऱ्याला मेपासून पगार मिळालेला नाही. कधी मिळेल माहीत नाही, अजून काम नीट सुरू झालेलं नाही.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about करोना: काही नोंदी आणि निरीक्षणे (भाग 5)
- Log in or register to post comments
- 1998 views
पहिली लाट ओसरतीय ? महासाथीच्या नंतर कुठल्या चांगल्या सवयी टिकणार ?
पहिली लाट ओसरतीय ?
महासाथीच्या नंतर कुठल्या चांगल्या सवयी टिकणार ?
- Read more about पहिली लाट ओसरतीय ? महासाथीच्या नंतर कुठल्या चांगल्या सवयी टिकणार ?
- 23 comments
- Log in or register to post comments
- 12416 views
निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
- Log in or register to post comments
- 4041 views