अथ: केस कथा
कालच बसमध्ये एका टकल्याची डोक्यावर लावलेली विग खाली पडली. त्याच्या डोक्यावरचे टक्कल पाहून काहीना हसू आले अर्थात त्यात मी ही होतो. तो माणूस रागाने पाहत, पुढच्याच बस स्थानकावर खाली उतरला. साहजिकच आहे, कुणालाही टकल्या म्हंटलेले आवडत नाही. एका लग्नात, लग्न लावणारे गुरुजी टकले होते, लहान पोरांनी अक्षता त्यांच्या टकल्या डोक्याला नेम मारून फेकल्या. मुलांवर खेसकण्या शिवाय ते काही ही करू शकले नाही. बहुधा प्रत्येक लग्नात त्यांना हे भोगावेच लागत असेल. मुलांच्या खोड्या थांबविणे कुणालाच शक्य नसते आणि लोकांचे तोंड ही बंद करता येत नाही.
- Read more about अथ: केस कथा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 8821 views
एक जुनी बातमी - गंगा खोर्यातील अवैध खाणकामाविरुद्ध उपोषण करणार्या साधुचा मृत्यू
http://ibnlive.in.com/news/sadhu-dies-after-a-73day-fast-to-save-ganga/…
Sadhu dies after a 73-day fast to save Ganga
Priyanka Dube, CNN-IBN@ibnlive
New Delhi: It's the season of hunger strikes and fasts unto death. Far from the spotlight though in the same hospital ICU as the much better known Baba Ramdev, Swami Nigamanand, who had been fasting for two and a half months over illegal mining - looking to save the Ganga - has passed away.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about एक जुनी बातमी - गंगा खोर्यातील अवैध खाणकामाविरुद्ध उपोषण करणार्या साधुचा मृत्यू
- 15 comments
- Log in or register to post comments
- 9279 views
वावटळ
मला वाटले होते तू आयुष्यात वाऱ्याची मंद झुळूक होऊन येशील,
पण तू "वावटळ" बनून आलीस.............!!!!!!!!!!!
...........निदान वादळासारखी तरी यायचे, म्हणजे एक क्षणात उध्वस्त झालो असतो,
दूर फेकलो गेलो असतो, वेगळ्याच प्रहावात वाहून गेलो असतो , पुढे जाऊन सावरलो असतो
जगलो असतो...ह्या धक्क्यातून, वादळातून, आणि तू न मिळालेल्या विवंचनेतून.
........भूतकाळातले मनाने वर्तमान स्वीकारले असते तुझ्या विवंचनेचे , दूर लोटण्याचे दुख
अनुभवले असते..
..............पण तू मात्र तुझ्या वावटळीत मलाचा गुरफटायला लावलं, ना दूर फेकला जात आहे ना,
- Read more about वावटळ
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2588 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच
या पर्वात विषय देताना एकच एक विषय न देता वाचलेल्या पुस्तक, लेखनातला उतारा देणं अपेक्षित आहे. बंडखोरीचा नियम पाळत (किंवा आपण पुस्तकं वाचत नाही याची जाहिरात करत) पुढचा विषय देत आहोत - काच. (हा विषय सायली आणि मी संयुक्तपणे ठरवला आहे.) काचेतून आरपार दिसतं, काचेतून प्रकाश परावर्तित, अपवर्तित होतो, काच ठिसूळ असते, असे काचेच गुणधर्म दाखवणाऱ्या छायाचित्रांची या भागात अपेक्षा आहे. काचेसारख्या परावर्तन, ठिसूळपणा असे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर वस्तूंचे फोटोही या स्पर्धेसाठी चालतील. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे काचेचे फोटो अपेक्षित आहेत.
नियमः
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच
- 13 comments
- Log in or register to post comments
- 22794 views
घटस्फोट
घटस्फोट
- Read more about घटस्फोट
- 4 comments
- Log in or register to post comments
- 6487 views
विज्ञान (व तंत्रज्ञान) शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन
श्रद्धेच्या प्रांतातील विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी उत्साही बुद्धीप्रामाण्यवादी चिकित्सक अनेक वैज्ञानिक पुरावे सादर करत असतात; प्रत्यक्ष प्रयोगांचे दाखले देत असतात; समीकरण मांडतात; सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचे दाखले देतात; ग्राफ्स काढून मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करतात. या त्यांच्या पुराव्यातून, दाखले - संदर्भातून भ्रामक विज्ञानाच्या आधारे चढवलेले श्रद्धेचे इमले कोसळू लागतील, असा एक (भाबडा) आशावाद या चिकित्सक कार्यकर्त्यांच्या मनात दडलेला असतो. परंतु सश्रद्धांच्या समोर हे सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्यासारखे होत असते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about विज्ञान (व तंत्रज्ञान) शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोन
- 18 comments
- Log in or register to post comments
- 14498 views
इतिहास 2 - टिपू सुलतान
- Read more about इतिहास 2 - टिपू सुलतान
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3620 views
धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं
Taxonomy upgrade extras
मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे.
कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी
शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे.
.
.
हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी.
" आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो.
शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो.
- Read more about धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं
- 36 comments
- Log in or register to post comments
- 23743 views
अंदाज करा - भारतातले सेलफोन
Taxonomy upgrade extras

वरच्या आलेखात १९९७ ते २००४ सालपर्यंतची आकडेवारी दिलेली आहे. यात सेलफोन सब्स्क्रायबरची संख्या भागिले एकूण लोकसंख्या दर वर्षासाठी टक्केवारीत दाखवलेली आहे. अंदाज असा करायचा आहे की हे प्रमाण
१. २५%
२. ५०%
३. ९०%
साधारण कुठच्या वर्षांत होईल? जे मैलाचे दगड पार झालेले आहेत, त्यासाठी अंदाज इतिहासाशी ताडून बघता येतील. जे टप्पे अजून गाठायचे आहेत, त्यामुळे ते गाठायला किती वेळ लागेल याबद्दल चर्चा करता येईल.
- Read more about अंदाज करा - भारतातले सेलफोन
- 44 comments
- Log in or register to post comments
- 44350 views
हर्षयुक्त उमापती
आज महाशिवरात्री
शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा
लोकप्रिय अभंग आहे -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥
या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन
करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज
वर्णन करतात -
भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे. शंकर हा स्मशानात
राहणारा, भस्माची उटी अंगाला फासणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे.
- Read more about हर्षयुक्त उमापती
- 26 comments
- Log in or register to post comments
- 18837 views