एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ६
Taxonomy upgrade extras
वैदिक धर्म आणि अठराव्या शतकातील धर्म यांत फार मोठे अंतर पडले होते. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात रूढी आणि कर्मकांडी धर्माची समाजावर मोठी पकड होती. बदलत्या कालाबरोबर रूढी बदलणे आवश्यक आहे हे पुरोहित विसरले. किंवा त्यांना बदल नकोच होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड राहिले. अशा धर्माचे आचरण पाहून विचारवंतांच्या मनात प्रश्न पडू लागला की हिंदू धर्मामुळे हिंदू राष्ट्राचे नुकसान होत आहे का?
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ६
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6405 views
एक नवंच शस्त्र
आज आपले फोन-संगणक ते राष्ट्रीय वीज ग्रिड अशा सगळ्यांचं हॅकिंग केलं जाऊ शकतं. त्याचं भयप्रद वास्तव उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाचा नंदा खरे यांनी करून दिलेला हा परिचय.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about एक नवंच शस्त्र
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7629 views
शहाणे करावे सकळ जन ...
--- तर बरं का मैत्रीणींनो, तुम्ही तुमच्या नखांची काळजी घ्यायला हवी. नखांचे सौंदर्य वाढविण्याकरता एंजल चे नेलपॉलिश नियमित वापरा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्व खुलून दिसेल. सुंदर रंगाचे नेलपॉलीश तुमच्या ....
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about शहाणे करावे सकळ जन ...
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3278 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ५
Taxonomy upgrade extras
शांतता, स्वातंत्र्य, विकास, समान हक्क आणि मानवी आत्मसन्मान ही सार्वत्रिक नैतिक मूल्ये (universal moral values) आहेत. पण मनुस्मृती लिहिली गेली त्या काळी या मूल्यांची कल्पना नव्हती.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ५
- Log in or register to post comments
- 3663 views
मीर जाफरची आठवण आली
आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about मीर जाफरची आठवण आली
- 19 comments
- Log in or register to post comments
- 8823 views
विचार कोणता असावा
आतापर्यंत या स्थळावर तसेच इतर अनेक स्थळांवर इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम हा विषय चघळून चघळून बाद झाला असावा. माझा प्रश्न इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम नाही. प्रश्न असा -
ज्यांनी ज्यांनी गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या, त्यातील काही जण मराठी माध्यमात शिकलेले होते. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो तिलाच मदत देऊन मोठी करण्याचा विचार केला असता तर सुयोग्य झाले असते. त्या ऐवजी इंग्रजी माध्यमातील शाळ सुरु करावी, असा विचार का आला असावा ?
खाली काही पर्याय देतो. त्यातील तुमच्या दृष्टीने योग्य पर्याय कोणते वाटतात ?
1. काहीतरी नवे करण्याची इच्छा.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about विचार कोणता असावा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3570 views
सिनेसंगीताच्या अनोख्या जगामध्ये...
गाणं आवडत नसेल असा माणूस विरळाच. गाण ऐकणं आणि गुणगुणणं हे बहुतेकांना आवडतं. गाण्याची उपजत आवड असणारे पुष्कळ असतात आणि आपल्यावर संस्कार करून घेत आपल्या रसिकतेची कक्षा रुंदावणारेही पुष्कळ असतात. गाणं साऱ्या खंडामध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. मानवी जगण्याला इतकी लगत चिकटलेली, सातत्याने चिकटलेली कला दुसरी क्वचितच कुठली नसेल....
--- नवे सूर अन् नवे तराणे या पुस्तकाच्या पान चारवरून
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सिनेसंगीताच्या अनोख्या जगामध्ये...
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3241 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २९ (सेकंड लास्ट): २ एप्रिल २०२२:
आज सेकंड लास्ट दिवस उद्या प्रोजेक्ट संपणार म्हणून रात्रीच टॅक्सी काढली.
वार्डन रोडजवळच्या अप्सरा आईस्क्रीम जवळून चार टिपिकल नवसारीचे गुजराती मुस्लीम उचलले.
बाय द वे. हे वाळकेश्वरचं ओरिजिनल अप्सरा आईस्क्रीम!
आता त्यांच्या मुंबई पुणे आणि इतरही सगळीकडे १०० च्या वर चिक्कार ब्रॅंचेस आहेत.
पण माझ्या माहितीप्रमाणे पान-मसाला आईस्क्रीमचे जनक हेच.
मला स्वतःला हयांचं(च) पान-मसाला आईस्क्रीम भारी आवडतं.
तर नवसारीवाले पॅसेंजर्स:
सैलसर कुर्ते, पांढरे पायजमे, सुरमा, छान मेंदीवाली वगैरे दाढी, डोक्यात नक्षीदार टोप्या आणि अत्तराचा घमघमाट!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २९ (सेकंड लास्ट): २ एप्रिल २०२२:
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4362 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ४
Taxonomy upgrade extras
अठराव्या शतकात शासनयंत्रणा कशी होती? आनुवंशिकतेने चालत आलेली वतनदारी सामान्यजनांचा जराही विचार करत नसे. जमा झालेला सारा सामान्यांच्या कल्याणासाठी वापरला जात नसे. संहितेवर आधारित न्यायव्यवस्था नव्हती. न्यायनिवाडा गावातील पंचांतर्फे होत असे.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ४
- 11 comments
- Log in or register to post comments
- 7839 views
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ३
Taxonomy upgrade extras
अठराव्या शतकातील भारत अंधश्रद्धा आणि जातिभेदांच्या अंधारात बुडून गेला होता. युरोपमध्ये नवे शास्त्रीय शोध लागत होते, पण भारत याही बाबतीत पूर्ण अंधारात होता.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ३
- 5 comments
- Log in or register to post comments
- 5696 views