बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी
चाळकऱ्यांनी एकजुटीनं 'बाजीराव मस्तानी' पाहायला जाण्याच्या घटनेची तुलना फक्त मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावण्याच्या बातमीशीच होऊ शकते. भन्साळी यांनी चित्रपट बनवायला एका तपाहून अधिक वेळ घेतला; पण तो एकत्रितपणे बघण्यासाठी चाळकऱ्यांना जी तपश्चर्या करायला लागली तीही काही कमी नव्हती. अनेकांचा अनेक दिवस हे खरं होईल यावरच विश्वास बसत नव्हता. झालंच तरी सर्व संकटांमधून पार होऊन ती वेळ येईपर्यंत हा चित्रपट डब्यात गेला असेल आणि त्यांना भन्साळी यांनी काढलेला दुसऱ्या बाजीरावाच्या प्रेमलीलांवरचा 'सिक्वल' बघायला लागेल अशी शंका ते व्यक्त करत होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी
- Log in or register to post comments
- 1887 views
करोना फोटोफीचर - लॉकडाऊन लग्न - मंदार देशपांडे
ऐन लॉकडाऊनमध्ये लग्न करायचं झालं तर? सोशल डिस्टन्सिंग पाळून एका जोडप्याचं पुण्यात लग्न झालं, आणि तेदेखील पोलिसांच्या आशीर्वादाने!
स्पर्धा का इतर?
- Read more about करोना फोटोफीचर - लॉकडाऊन लग्न - मंदार देशपांडे
- Log in or register to post comments
- 3436 views
सवय
सवय एखाद्याला बाबारे तु जसा आहेस तसाच रहा! अस म्हणुन आपण स्विकारतो(?) त्या माणसाला आपल्या आयुष्यात..
मग तो मनुष्य कोणीही का असेना. आई-वडिल,भाऊ/बहीण, नवरा-बायको अगदी कोणीही!
पण कालांतराने आपल्याला त्याच माणसांच्या बारीक-सारीक गोष्टी का बर खटकु लागतात? का होत असाव अस?
विचार केल्यानंतर देखील मला मिळालेली उत्तरे. मला स्वतःलाच पटत नाहीत.
पहिलं उत्तर सवय!
जुनी लोक म्हणतात " जित्याची खोड मेल्याशिवाय सुटत नाही." पण हे खरं मानलं तर
शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला 21 दिवसांचा दावा! तो कसा खोटा ठरवावा?
Taxonomy upgrade extras
- Read more about सवय
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4532 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)

आज टॅक्सी घेतली आणि जवळच हँगिंग गार्डनला थांबलो.
लहान बाबू असताना गेलेलो म्हातारीच्या बूटाजवळ ते कैक वर्षांनी आज गेलो.
एका साध्याश्या म्हातारबाबांना फोटो काढायला सांगितला त्यामुळे त्यांची फिगर... आपलं सॉरी फिंगर किंचित दिसतेय.
काइंडली ऍडजस्ट!
मग हँगिंग गार्डन वरून आमच्या संजूदादा सारख्या एका टकलू माणसाला क्रॉफर्ड मार्केटला सोडला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5355 views
एक गमतीशीर कोडं
एक गमतीशीर कोडं - कदाचित तुम्हाला आवडेल. प्रत्येक चौकोनात एक इंग्रजी भाषेतला वाक्प्रचार - किंवा नेहेमीच्या वापरण्यातली फ्रेज आहे. ज्मतील तशी उत्तरं इथे द्या.
Taxonomy upgrade extras
- Read more about एक गमतीशीर कोडं
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11232 views
करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?
कोविड १९ महासाथ येऊन सहाएक महिने झालेत. आता लोकांना इन्फेक्शन नक्की कसे होत असावे याबद्दल साधारणपणे एकमत होऊ लागले आहे. या विषयातील तज्ज्ञ लोकांच्या संशोधनाच्या आधारे जनहितार्थ घेतलेला हा एक आढावा.
- Read more about करोनाव्हायरस : इन्फेक्शन नक्की कसे होत असावे?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 14163 views
मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड
Taxonomy upgrade extras
पुणे येथील डॉ. जयदीप व डॉ. सुषमा दाते यांना नुकताच कोव्हिड होऊन गेला. जनमानसातील भीती कमी करण्यासाठी लिहिण्याची अनेक परिचितांनी विनंती केल्याने त्यांच्या या अनुभवाविषयी डॉ सुषमा यांनी लिहिले आहे.
- Read more about मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड
- 17 comments
- Log in or register to post comments
- 21083 views
करोना फोटोफीचर - आळंदी लॉकडाऊन - मंदार देशपांडे
दर वर्षी पालखीच्या वेळी आळंदी भक्तांनी फुलून जाते. या वर्षी मात्र करोनामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि परिसर सील केला गेला होता. अनेक लोकांना त्यांच्या हयातीत प्रथमच आळंदी अशी दिसली. मंदार देशपांडे यांनी काढलेले या लॉकडाऊन आळंदीचे हे काही फोटो.
स्पर्धा का इतर?
- Read more about करोना फोटोफीचर - आळंदी लॉकडाऊन - मंदार देशपांडे
- 18 comments
- Log in or register to post comments
- 14682 views
आंबट गोड
(असच काही आठवलं म्हणून ....)
आज बस जवळ जवळ रिकामीच होती. आणि मला चक्क बसायला जागा मिळाली होती. उभ्याने प्रवास करणारे नव्हतेच. त्यामुळे आजचा प्रवास सुखद असेल असे वाटत तरी होते.
तेव्हढ्यात "आई ग्गं !!! कित्ती आंबट आहे. " असे जरा मोट्ठ्या आवाजातले उद्गार ऐकू आले.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आंबट गोड
- 14 comments
- Log in or register to post comments
- 8376 views
ऐसी अक्षरे - २०२० दिवाळी अंकासाठी आवाहन
दोन गुपितं आहेत. पहिलं गुपित आहे, ‘ऐसी’वर ह्या वर्षी दिवाळी अंक निघणार आहे. आणि दुसरं… ओळखा पाहू ह्या वर्षाच्या दिवाळी अंकाची संकल्पना काय असणार आहे?
संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या, जग हादरवून टाकलेल्या करोना विषाणू आणि कोव्हिड-१९चा परिणाम ‘ऐसी’च्या दिवाळी अंकावर न दिसणं शक्य नव्हतं. २०२०च्या दिवाळी अंकाची संकल्पना आहे - संसर्ग किंवा Contagion.
- Read more about ऐसी अक्षरे - २०२० दिवाळी अंकासाठी आवाहन
- 1 comment
- Log in or register to post comments
- 22853 views